पंचायत समितीची स्थापना व रचना
1) ज्या तारखेस प्रस्तुत पंचायत समिती स्थापना करण्यात आली ती तारीख
तारीख: 01/05/1962
विद्यमान पंचायत समितीचा कार्यकाल (प्रशासक): 01/04/2023 ते 31/03/2024
2) रचना
(सदर कालवधीत राज्य निवडणूक आयोगामार्फत जि.प. व पं.स. च्या निवडणुका झाल्या नाहीत)
अ) गटातून निवडून आलेल्या किंवा त्या विभागात राहणाऱ्या जिल्हा परिषद सभासद संख्या
संख्या: निरंक
ब ) त्या गटातील निर्वाचक गणातून प्रत्यक्षात निवडणूकीव्दारे निवडलेल्या सभासदांची संख्या
संख्या: निरंक
क) एकूण सदस्यांची संख्या
संख्या: निरंक
वर्षभरातोल राजीनामे सदस्यांना पदावरुन दूर करणे किंवा आकस्मितरित्या त्यांच्या रिकाम्या झालेल्या जागा कोणत्याही असल्यास त्या भरणे करिता केलेल्या उपाय योजना
वर्षभरात: निरंक